फक्त 434 रुपये महिना भरा अन् घरी मागवा ‘हा’ मोबाईल, वाचा धमाकेदार ऑफर..
टेक युगात सर्वसामान्य माणसाला स्मार्टफोन असणं फार गरजेचं वाटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन्सची हौस कोणी ना कोणी करतच असतं. आजच्या काळात मोबाईलवर बरीच कामे आटोपता येतात. पैसे…