फ्लिपकार्टवर धमाकेदार सेल सुरू, ‘हे’ पाच 5G स्मार्टफोन मिळणार अगदी स्वस्त..
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर मंथ एंड मोबाईल्स फेस्ट सेल सुरू आहे. या सेल दरम्यान तुम्हाला स्मार्टफोन्सवर प्रचंड सूट मिळणार आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करायचा असेल…