6,999 रुपयात वॉशिंग मशीन तर आयफोनसह ‘या’ 4 स्मार्टफोन वर तगडा डिस्काउंट; आजपासून धमाकेदार सेल सुरु
मुंबई :
अक्षय्य तृतीया आणि लग्नसराई या दोन्हींच्या मुहूर्तावर लोकांची खरेदी लक्षात घेऊन काही दमदार ऑफर्स घेऊन फ्लिपकार्ट आपल्यासमोर आले आहे. फ्लिपकार्टने हा सेल आयोजित केला असून यात…