आता पतसंस्थांमधील ठेवीवरही मिळणार ‘एवढं’ विमा संरक्षण..?
सहकारी आर्थिक संस्था अधिक सुरळीत चालल्या पाहिजेत, यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आरबीआयचे यापूर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख…