अबब! ट्विट केलेल्या पाच शब्दांना मिळाले १४.५ कोटी! तुम्हाला लावायचीय का बोली?
कोण कशातून पैसे कमविल याचा नेम नाही. बॅटचा, बॉलचा, कपड्यांचा लिलाव तुम्ही-आम्ही ऐकलाय. पण ट्विट केलं आणि त्यातून पैसे कमावलेत कोट्यवधी. हे जरा जास्तच वाटतंय ना, हो आम्हालाही ते पटलं नाही.!-->…