5 की 6 वर्षे.. पहिलीत प्रवेशासाठी किती वय हवं…? शिक्षण संचालनालयाने सोडविला तिढा..!
राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त महाराष्ट्रात सीबीएसई, आयसीएई, आयबी अशा विविध बोर्डाच्या शाळा कार्यरत आहेत. या बोर्डाच्या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश देताना, विद्यार्थ्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या…