मुलांना व्यवहार ज्ञान देणं काळाची गरज..! पालकांनो, ‘या’ टिप्स फाॅलो करा..!
शालेय शिक्षणाबरोबरच आपल्या मुलांना व्यवहारज्ञान देणं आता गरजेचं झालंय.. खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीतच त्यासाठी काही बदल करायला हवेत. परदेशात 15 वर्षांवरील मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शाळेत…