तळलेलं तेल पुन्हा वापरल्यास कारवाई होणार, शरीरासाठी ठरू शकतं विष..!
पावसाळ्याचे दिवस म्हटलं, की गरमागरम बटाटा वडा, भजी, समोसा आठवतोच.. बरेच जण जवळची हातगाडी गाठतात नि चमचमीत पदार्थावर आडवा हात मारतात.. अनेकदा तो पदार्थ कसा बनवला जातोय, याकडेही पाहिले जात…