‘या’ दोन बँका एफडीवर देणार जास्त व्याजदर, ग्राहकांसाठी मोठी गुड न्यूज..
देशातील एचडीएफसी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी खातेदारांसाठी गुड न्यूज आणली आहे. या दोन्ही बँकेत जर तुमचे एफडी खाते असेल तर तुम्हाला एफडीवर व्याजदर जास्त मिळणार आहे, म्हणजे बँक…