बॅंकांपेक्षा पोस्टात ‘एफडी’वर मिळतंय अधिक व्याज, गुंतवणुकीचे ‘असे’ही होतात…
भविष्याची तरतूद करण्यासाठी गुंतवणूक करताना काळजी घेणं आवश्यक असतं. सध्याच्या असुरक्षित वातावरणात सुरक्षित गुंतवणूक नि खात्रीशीर चांगला परतावा हवा असेल, तर 'पोस्ट ऑफिस' (Indian Post) हा एक…