रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी, मोफत धान्याबाबत मोदी सरकारकडून ‘गुड न्यूज’
रेशनकार्डधारकांसाठी (Ration) आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने'ला (PMGKAY scheme) 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी…