शेतकऱ्यांचा होणार डबल फायदा, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांच्या उसाला साखर कारखान्यांकडून किमान किफायशीर मूल्य..अर्थात 'एफआरपी' (FRP) नुसार पैसे दिले जातात.. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाला खऱ्या अर्थाने दाम…