शेतकऱ्यांचे वर्षभरापासूनचे आंदोलन स्थगित..! मोदी सरकारसमोर ठेवल्या अटी..
मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात तीन राज्यांतील शेतकऱ्यांनी गेले वर्षभर दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले होते.. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षानंतर हे कृषी कायदे…