शेतकरी असल्याचा दाखला ‘असा’ मिळवा; अर्ज कुठे करायचा आणि काय असते प्रक्रिया जाणून घ्या!
आपला देश कृषीप्रधान आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक शेती करतात. कोणाच्या काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही केवळ कृषी आणि कृषिपूरक व्यवसाय यांनी सावरण्याचे दाखले आहेत शेतकरी असल्याचे…