पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन शरद पवार दिल्लीत..! फडणवीसही दिल्लीत असल्याने राजकीय चर्चांना…
महाराष्ट्राच्या राजकारणात काही गुप्त खलबते सुरु आहेत का, असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. भाजपचे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मार्चमध्ये राज्यात सत्ताबदल होणार…