तुमच्या पोस्ट वर कोण करणार कमेंट हे आता ठरवता येणार फक्त तुम्हाला; फेसबुकच्या आणणार हे भन्नाट फिचर!
आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आपली मते मांडायला आपल्या भावना आणि आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करायला किंवा…