चष्मा वापरताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी.., अन्यथा डोळ्यांचे होईल नुकसान..!
डोळे.. शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव.. आपल्या मेंदूला जवळपास 80 टक्के माहिती डोळ्यांद्वारे मिळते, त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. कमकुवत दृष्टीमुळे चष्मा (glasses) लागतो नि…