ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला मिळणार ‘इतके’ लाख…
देशातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी (EPFO Employees) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होणार…