आवाजावरून ओळखता येणार कोरोना झाला की नाही; जाणून घ्या अनोख्या ॲपबद्दल!
कोरोना आता सर्वत्र थैमान घालत आहे. भारतामध्ये दुसरी लाट अगदी मोठ्या प्रमाणात लोकांना बाधित करत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश्य स्थिती आहे तर काही राज्यांनी लॉकडाऊन लावलेला आहे. अशा…