इंधनाचे दर कमी होणार, शेतकऱ्यांचाही होणार फायदा, केंद्र सरकारची भन्नाट योजना…
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना स्वस्तात इंधन मिळावे, यासाठी केंद्र सरकारने जैव इंधनावर लक्ष्य केंद्रीत…