नोकरी: मुंबईत नोकरीची संधी, 150 जागांच्या भरतीसाठी ‘असा’ करा अर्ज..
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.…