तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार, ‘या’ बँकांकडून कर्ज घेणं महागणार..
रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीमुळे काही दिवसांपासून बँकांनी कर्जदर वाढीचा ग्राहकांना झटका दिला आहे. आज शुक्रवारी 1 जुलै 2022 रोजी तीन बँकांनी कर्जदरात (एमसीएलआर) वाढ केली. आयसीआयसीआय बँक,…