ट्विटर युजर्ससाठी खुशखबर..!! एलाॅन मस्क यांच्याकडून ‘तो’ मोठा निर्णय रद्द…
ट्विटरवर 'ब्लू टिक' हवी असेल, तर त्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागतील, असा निर्णय या कंपनीचे नवे मालक एलाॅन मस्क यांनी घेतला होता. मात्र, आता मस्क यांनी हा निर्णय रद्द केला आहे.
अमेरिकेसह…