वीज बिल भरमसाठ येतंय !!! ‘हे’ उपाय करा आणि विजेची बचत करा
सध्या देशभरात महागाईने आपले चटके देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ वर्षांमधील सर्वात जास्त महागाईचा दर सध्या सुरु आहे. पेट्रोल-डिझेल, तेल, वीज यांसारख्या गोष्टी कमालीच्या महाग झाल्या आहेत.…