लेटेस्ट Electric Car खरेदी करताय; जाणून घ्या फायदे आणि तोटे
मुंबई :
जगभरात आता 'गो ग्रीन' संकल्पनेला चालना मिळताना दिसत आहे. स्कुटर, कार या पेट्रोल-डिझेल ऐवजी Electric असाव्यात असा अट्टहास भारतात केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी धरला…