झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.. राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.. शिंदे सरकारने नुकताच…