पीएम किसान योजनेत मोठा बदल, आता ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार 12वा हप्ता…!!
केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दरवर्षी 6000 रुपये जमा करीत असते. दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता दिला जातो.…