विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, शालेय अभ्यासक्रमाबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!!
गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांना टाळे लागले होते. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले. परीक्षा झाल्याच नाही. मूल्यांकन पद्धतीने…