‘ईस्टर संडे’ का साजरा केला जातो? ‘या’ दिवसाचं महत्व जाणून घ्या..
आज 'ईस्टर संडे'.. आनंद नि उत्साहाचा हा दिवस.. जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठीचा खास दिवस.. ख्रिस्ती धर्मात या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी शनिवारी (ता. 16) मध्यरात्रीपासून…