दसरा-दिवाळीला इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणायचीय… हे आहेत ‘बेस्ट ऑप्शन’..!
इंधन दरवाढीमुळे आता अनेक नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे, आता आवड नव्हे, तर गरज बनली आहे. सणासुदीच्या मुहुर्तावर गाडी खरेदीचा विचार असल्यास…