पिकांची नोंदणी झाली सोपी..शेतकऱ्यांना फक्त ‘हे’ करावे लागेल..!!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची अचूक नोंद करता यावी, यासाठी राज्य सरकारने ई-पीक पाहणी मोबाईल अॅप सुरु केले होते.. मात्र, अनेक शेतकऱ्यांना त्याची फारशी…