‘रिव्ह्यू’ पाहून ऑनलाईन शॉपिंग करता का..? फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय…
ऑनलाईन शाॅपिंग करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ई-काॅमर्स वेबसाईटवरुन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, ती वस्तू कशी आहे, त्या वस्तूंबाबत इतरांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेतलं जातं..…