घडी घालता येणारी भन्नाट ‘ई-सायकल’ लाॅंच… एका चार्जिंगमध्ये पळणार…
लक्झरीयस नि पॉवरफुल बाईकची निर्मिती करणारं एक मोठं नाव म्हणजे, 'डुकाटी' कंपनी.. आता या कंपनीने आपली पहिली 'इलेक्ट्रिक सायकल' बाजारात आणलीय. विशेष म्हणजे, कंपनीची ही सायकल 'फोल्डेबल' आहे.…