‘डीआरएस’वरून पुन्हा राडा; नवखा खेळाडू थेट अंपायरलाच भिडला..!
यंदाच्या 'आयपीएल'मध्ये (IPL 2022) पंचाच्या निर्णयावरुन अनेकदा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातही 'डीआरएस'चा (DRS) मुद्दा कळीचा ठरत आहे. मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स…