अवघ्या 6999 रुपयात खरेदी करा ड्रोन; कधीच मिळाली नाही अशी ऑफर
आजकाल कॅमेरा म्हटलं की, आपोआप आपल्या डोळ्यांसमोर ड्रोन उभा राहतो. ड्रोन कॅमेरा हा सर्वांसाठीच क्रेझ वाला कॅमेरा झाला आहे. तो आपल्याकडे हवं असं सगळ्यांना वाटतं. त्यातल्या त्यात यंग जनरेशन या…