ड्रोनहल्ला कसा केला जातो? तो कसा रोखायचा..? भारताकडे काय यंत्रणा आहे, जाणून घेण्यासाठी वाचा..!
दहशतवाद्यांनी जम्मूच्या हवाई तळावर ड्रोन्सद्वारे बाॅम्बस्फोट घडवून आणले. त्यानंतर सलग चार दिवस (ता. २७ ते ३० जून) या भागात ड्रोन्स फिरताना दिसले. ते वेळीच लक्षात आल्यावर भारतीय जवानांनी…