नोकरी: इंडियन ऑईलमध्ये 1760 जागांसाठी भरती, ‘असा’ करा अर्ज..
इंडियन ऑईलमध्ये ॲप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 03 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.…