डिजिटल इंडियाच्या दिशेने मोदी सरकारचे नवे पाऊल; एवढ्या जिल्ह्यांसाठी डिजिटल बँकांची केली घोषणा
डिजिटल इंडिया हे सरकारचे स्वप्न आहे. या उपक्रमाव्दारे सरकारी विभागांना देशातील लोकांशी जोडले जाणार आहे. सरकारी सेवा कागदाचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतील, हा!-->…