देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात! जाणून घ्या प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर..
देशात सर्वत्र पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहे. देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्लेयरमध्ये विकलं जातंय. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये विकलं जात आहे. आज…