धोनीने दिले आयपीएलमधून निवृत्तीचे संकेत, फेअरवेलचा सामना ‘या’ मैदानावर खेळणार..!
भारतीय संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी अजूनही तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करतोय. हा हंगाम संपल्यानंतर धोनी आयपीएलमधूनही…