बँक म्हणतेय, ‘डेबिट कार्डच्या च्या 3 सेटिंग्ज बदला, ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहा!’
डिजीटल जमान्यात आज बऱ्याच गोष्टी डिजिटल झाल्यात, आपण हे जाणतोच! घरात लागणारी प्रत्त्येक गोष्ट ही बहुधा ऑनलाईनच मिळते, नाही का? तसंच अगदी बॅंकांचाही यात समावेश होतोच. काही बँका ऑफलाईन तर काही…