बाबो! मकरंद अनासपुरेंना मिळाले 1 कोटी रुपये? दुचाकीचे ॲव्हरेज वाढवण्यासाठी केलीय ‘ही’…
भारतीय टेलिव्हिजन विश्वात शार्क टँक इंडिया' (Shark Tank India) या कार्यक्रमाने एकच खळबळ उडवून दिली आहे. तरुण आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे या रिॲलिटी शोचे खरे उद्दिष्ट आहे.…