दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव, राजकारणविरहित अनोखी मैत्री जपली..!
राजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द कुठेतरी हरवल्याचे दिसत आहे. राजकारणाचा स्तर इतका घसरलाय, की अगदी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिकरित्या एकमेकांवर चिखलफेक केली जाते.…