बायोडेटा, सीव्ही आणि रेझ्युमेमध्ये नेमका फरक काय? मुलाखतीला जाण्यापूर्वी प्रत्येकाला माहीती हवं..
अपल्यातलील बरेच जण मुलाखतीला (interview) गेले आहेत किंवा काही जाणार आहेत. तर तुम्हाला आजच्या काळात बायोडेटा नंतर रेझ्युमे हा शब्द जास्त ऐकू आला असेल. मुलाखतीला तुम्ही तुमच्याबद्दलची सर्व…