आयपीएलचा थरार आजपासून, ‘या’ दोन संघात रंगणार पहिला सामना..
इंडियन प्रीमियर लीगचा म्हणजेच IPL सुरू होणार आहे. आजपासून रंगणाऱ्या आयपीएलच्या रणसंग्रामात पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघांत पार पडणार…