किलर मिलर-राशिदच्या तडाखेबाज खेळीने गुजरातचा विजय, जडेजाने जॉर्डनला पुन्हा ओव्हर दिली, कारण..
यंदाच्या आयपीएल 2022 या सीझनमध्ये अधिक रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला आहे. पुण्यातील…