खुशखबर.. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार..? केंद्राकडून तेलावरील करात कपात…
सततच्या वाढत्या महागाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे.. आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन मोदी सरकारने देशात…