धक्कादायक! महिलांच्या आक्षेपार्ह फोटोंची लावली जात होती बोली, 18 वर्षीय तरुणीच निघाली मास्टरमाइंड..
बुलीबाई (Bulibai) अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांच्यावर बोली लावली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्ली आणि मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला…