“ती माझी मोठी चूक होती”, सचिन तेंडुलकरबाबत शोएब अख्तरच्या आठवणीत आजही आहे…
क्रिकेट म्हटलं की, चाहत्यांचा आवाज आणि आठवतात आपापले फेव्हरेट क्रिकेटर्स. मागील 8-10 वर्षांपूर्वी स्टेडियमध्ये एकच आवाज सर्वात जास्त घुमायचा तो म्हणजे सचिन....सचिन....!! हे तुम्हाला माहीतच…