भारताचा दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त, इंग्लंड दौऱ्यापूर्वी ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का..!
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय.. त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम दिसू लागले आहेत. सध्या बहुतेक खेळाडू आयपीएल खेळत आहेत. त्यानंतरही भारतीय क्रिकेटचे शेड्यूल एकदम…